सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

प्रदर्शित

तुम्ही sharp aquos wish 4 वर नजर टाकलीय काय ?

तूम्ही ही नवीन मोबाईल घ्यायच्या विचारात आहात का ? पण सुचतच नाहीये की घेऊ तरी कोणता...तर घाबरू नका आम्ही घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी एक नवीन वर्षाची नवीन भेट म्हणजेच  ( sharp aquos  wish 4 )   आयफोन आणि सॅमसंग च्या राज्यात आपल्या सारख्या करीता फक्त बेस्ट नाहीतर खुफच बेस्ट आहे हा मोबाईल.  हो इतरांनासारखा बाहेरून चमचमीत तर नाहीये पण आतून भरभरून फीचर्स घेऊन मार्केट मध्ये एन्ट्री करणारा sharp aquos wish 4  तुमचीच वाट बघतोय. 90Hz ची रिफ्रेश रेट – 6.6 इंची आयपीएस एलसीडी   स्क्रीन – ज्याची  रिज़ॉल्यूशन   720 ते  1612 पिक्सेल आहे त्यामुळे तुम्ही फिल्म असूद्या किंवा एखादा व्हिडिओ एकदम आरामात आणि चांगल्या पद्धतीने बघू शकतात. इतकचं नाही तर तुम्ही ह्यामध्ये आनंदाने गेम ही खेळू शकता गाणी ही ऐकू शकता जेवढे तुम्हाला ऐकूशी वाटेल खेळूशी वाटेल तितका कारण हा मोबाईल देतो 700 प्रोसेसर सोबतच तुम्हाला 128 जीबी स्टोअरेज 6 जीबी रॅम  इतकी सुविधा ही तुम्हाला देतो. म्हणजेच आता तुम्ही मनमोकळ्या पणाने चांगल्या क्वॉलिटी चे मुव्हीज गाणी आणि व्हिडिओ असले ...

हाल ही की पोस्ट