तुम्ही sharp aquos wish 4 वर नजर टाकलीय काय ?
तूम्ही ही नवीन मोबाईल घ्यायच्या विचारात आहात का ?

पण सुचतच नाहीये की घेऊ तरी कोणता...तर घाबरू नका आम्ही घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी एक नवीन वर्षाची नवीन भेट
म्हणजेच ( sharp aquos wish 4 )
आयफोन आणि सॅमसंग च्या राज्यात आपल्या सारख्या करीता फक्त बेस्ट नाहीतर खुफच बेस्ट आहे हा मोबाईल.
हो इतरांनासारखा बाहेरून चमचमीत तर नाहीये पण आतून भरभरून फीचर्स घेऊन मार्केट मध्ये एन्ट्री करणारा sharp aquos wish 4 तुमचीच वाट बघतोय.
90Hz ची रिफ्रेश रेट – 6.6 इंची आयपीएस एलसीडी स्क्रीन – ज्याची रिज़ॉल्यूशन 720 ते 1612 पिक्सेल आहे त्यामुळे तुम्ही
फिल्म असूद्या किंवा एखादा व्हिडिओ एकदम आरामात आणि चांगल्या पद्धतीने बघू शकतात. इतकचं नाही तर तुम्ही ह्यामध्ये आनंदाने गेम ही खेळू शकता गाणी ही ऐकू शकता जेवढे तुम्हाला ऐकूशी वाटेल खेळूशी वाटेल तितका कारण हा मोबाईल देतो 700 प्रोसेसर सोबतच तुम्हाला 128 जीबी स्टोअरेज 6 जीबी रॅम इतकी सुविधा ही तुम्हाला देतो. म्हणजेच आता तुम्ही मनमोकळ्या पणाने चांगल्या क्वॉलिटी चे मुव्हीज गाणी आणि व्हिडिओ असले भरपूर गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेऊ शकतात.
त्याच बरोबर फोन चा मागचा कॅमेरा हा 50 मेगा पिक्सेल चा आणि पुढचा कॅमेरा हा 8 मेगा पिक्सेल चा असून 5000 बॅटरी बॅकअप ठेवणारा हा 5G स्मार्टफोन फक्त 13,256 रुपयात.
अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे.
पासून लिहिले आहे. उत्पादनाची किंमत, उपलब्धता आणि तपशील कालांतराने बदलू शकतात. खरेदी करण्यापूर्वी कृपया अधिकृत वेबसाइट किंवा स्टोअरसह माहितीची पुष्टी करा.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें